Type Here to Get Search Results !

" चिखला" येथील घटनेचा बंद पाळत निषेध

 " चिखला" येथील घटनेचा बंद पाळत निषेध


!


सुलतानपुर दि.२२ (प्रतिनिधी )

लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थापनेच्या वादातून घडलेल्या घटनेच्या  निषेधार्थ आज, रविवार दि. २२ फेब्रुवारी रोजी सुलतानपूर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. 

नागरिकांणी आरोपींच्या अटकेची मागणी केली .

दिनांक २० फेब्रुवारी रोजी चिखला काकड येथे पुतळा स्थापनेदरम्यान दोन गटांत वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन कुमारी संजीवनी वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गंभीर  मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातुन तिव्र संताप व्यक्त होत आहे सुलतानपुर येथे या घटणे च्या निषेधार्थ सुलतानपुर बंद ची हाक देण्यात आल्याने व्यवसाईकांणी स्वयंस्पुर्तीने आपली व्यवसाईक प्रतिष्ठाने बंद बंद ठेवली दरम्यान या निंदनिय घटनेचा निषेध दिलीप वाघ , उपसरपंच संघपाल पनाड , शिवप्रसाद जोगदंड , रमेश भानापुरे , भानुदास पवार , लालु मुल्लाजी , सुरज साठे , कैलास हरकाळ , डॉ. राम कडुकर , सुरेश सुरूशे , गणेश भानापुरे यांच्या सह नागरिकांनी  निषेध  व्यक्त केला या वेळी मेहकर पोस्टेचे पोउनि. अशोक अवचार , हे.कॉस्टे शिवानंद केदार , राजेश जाधव व पोकॉ. सुनिल नागरे परिस्थितीवर लक्ष ठेवुन होते .

Post a Comment

0 Comments