Type Here to Get Search Results !

संत कबिर वाचनालयात जागतिक महिला दिन साजरा //.

 

              बुलडाणा जिल्हा 


दि. ९ (प्रतिनिधी )

             सिदखेडराजा तालुक्यातील  विझोरा  येथील संत कबीर सार्वजनिक वाचनालयात आठ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आशा वर्कर्स वंदना भानुसे तर  प्रमुख पाहुणे म्हणून महसूल कर्मचारी सौ रमा म्हस्के तसेच सामाजिक कार्यकर्ते सौ दिक्षा रमेश म्हस्के  आणि ग्रंथपाल सौ ऊषा म्हस्के यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगिताना असे म्हटले कि महिला आणि मुली नी केवळ चुल आणि मुल यात गुरफटून न जाता वाचन केले पाहीजेत कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वाचाल तर वाचाल या म्हणी प्रमाणे महिला नी वाचन करावे हि काळालचु गरज आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडूबा म्हस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन सौरभ म्हस्के यांनी केले उपस्थित वाचक वर्ग आणि महीला यांचे विशेष सहकार्य लाभले

Post a Comment

0 Comments